अमरनाथ येथील ढगफुटीमुळे 13 ठार, 48 जखमी .

Homeताज्या बातम्यादेश

अमरनाथ येथील ढगफुटीमुळे 13 ठार, 48 जखमी .

दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

 जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir)मधील अमरनाथ गुहेजवळ(Near Amarnath cave) ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू  झाला आहे , तर 50 जण जखमी झाल

Osmanabad : सिंचन प्रकल्पातील संपादित क्षेत्राच्या मावेजा मिळावा (Video)
भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये शद्विका अमोल चंदनशिवेचे यश
जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे

 जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir)मधील अमरनाथ गुहेजवळ(Near Amarnath cave) ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू  झाला आहे , तर 50 जण जखमी झाले आहेत . याशिवाय 48 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे . या दुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे . या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी(Prime Minister Modi) शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. घटनास्थळी रात्रभर मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी जेन-सेट(Zen-set) आणि अलास्कन(Alaskan) दिव्यांचा वापर केला जात आहे.

COMMENTS