मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर(Apoorva Nemalkar) सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या अपूर्वाने नेमाळकर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाचा अवताराचा खास लूक तयार केला आहे. या लूकमधील हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो प्रचंड व्हायरल आहे.

COMMENTS