अनैतिक संबंधातून मित्राच्या सहाय्याने प्रियकराच्या वडिलांची हत्या .

Homeताज्या बातम्या

अनैतिक संबंधातून मित्राच्या सहाय्याने प्रियकराच्या वडिलांची हत्या .

याप्रकरणी पोलिसांकडून 12 तासाच्या आत खुनाचा उलगडा .

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या प्रियकराच्या बापाचा हत्येचा कट रचून ही घटना घडली असल्याची माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर(Pralhad Katkar) यांनी दिली आहे .

धनगर आरक्षणाकडे सर्वाचेच दूर्लक्ष : बाळासाहेब दोडतले
तलवाडा ते गेवराई रोडवर समोरा समोर दूचाकी धडक
कोतुळेश्‍वरमध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या प्रियकराच्या बापाचा हत्येचा कट रचून ही घटना घडली असल्याची माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर(Pralhad Katkar) यांनी दिली आहे . निलेश आराख(Nilesh Arakh) यांचे लीला सरोजगार(Leela Sarojgar) या महिले सोबत अनैतिक संबंध होते . दिनेश आराख(Dinesh Arakh) व आशाबाई आरात(Ashabai Arat) यांनी निलेशला(Nilesh) समजावूनही सांगितले होते. त्यातून आई-वडिलांचे लीला सोबत भांडणही झाले होते . परंतु दोन ते तीन वेळा समजूनही लीला आणि निलेश मधील संबंध थांबले नव्हते. त्यातूनच आरोपी लिला यांनी व त्यांचा मित्र सागर मगरे(Sagar Magare) याला सांगून हत्येचा कट रचला व काल दिनेश आराख यांना धामणधरी(Dhamandhari) च्या मागील भागात चर्चला जवळ बोलावून दारू पाजली व दगडाने ठेचून त्यांना फेकून दिले होते.. दरम्यान ठाणेदार प्रल्हाद काटकर(Pralhad Katkar) यांनी तपासाची चक्र हलवून 12 तासाच्या आत खुनाचा उलगडा करून आरोपी सागर मगरे व लीला सरोजकार यांना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS