अण्णासाहेब डांगे फार्मसीचे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दैदिप्यमान यश

Homeमहाराष्ट्रसातारा

अण्णासाहेब डांगे फार्मसीचे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दैदिप्यमान यश

येथील अण्णासाहेब डांगे फार्मसी महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष व चतुर्थ वर्षं बी फार्मसीचे 11 विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या वतीने घेतलेल्या जिपॅट 2021 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले.

हि लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे – देवेंद्र फडणवीस | LokNews24
विजय स्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायांनी केले अभिवादन
पुन्हा एकदा रविवार असुन सुद्धा तहसीलदार सुहास हजारे यांनी वडवाडी ग्रामस्थांचा अडवलेला रस्ता खुला करून दिला-डॉ.गणेश ढवळे

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील अण्णासाहेब डांगे फार्मसी महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष व चतुर्थ वर्षं बी फार्मसीचे 11 विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या वतीने घेतलेल्या जिपॅट 2021 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले.

यामध्ये शुभांगी साळवे हिने 99.81% गुण मिळवित 85 वा क्रमांक पटकावला तर श्‍वेता जाधव (99.38%) श्रेयस गायकवाड (99.20%), सुरज गुरव (95.93%), रईस शिकलगार (95.67%), अफ्रिन जमादार (95.02%), सुप्रिया अजेटराव (94.23%), संतोष सरगर (93.93%), आसिया दाडले (90.75%), पुनम सरगर (90.75%), प्रणाली भंडारी (78.86%) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले. संस्थेचे सचिव अ‍ॅड. राजेंद्र डांगे, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, रजिस्ट्रार प्रा. शैलेंद्र हीवरेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. जाधव यांनी अभिनंदन केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS