अखेर आर्यन खानला जामीन मंजूर | Aryan Khan Granted Bail (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर | Aryan Khan Granted Bail (Video)

 गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यां

सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन
राहाता शहरामध्ये आदिवासी दिनानिमित्त काढली रॅली
अहमदनगर : शहरातील रस्त्यांसाठी ३५० कोटींचा निधी द्या.. मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

COMMENTS