आपल्या आगामी ओह माय गॉड 2 या चित्रपटाचे पोस्टर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने रिलीज केले आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलवर अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तो भगवान शिवाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने यापूर्वीच्या भागात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. अक्षयने या पोस्टरवर लिहिले आहे,कि रख विश्वास, तू है शिव का दास,

COMMENTS