Homeव्हिडीओ

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा आंदोलन करणार; पेपर लीक प्रकरणावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तीव्र संताप!

पेपर लीक आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळाच्या विरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे。

श्रीगोंदा तहसीलसमोर कर्जमाफीविरोधात निदर्शने  
‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणालीअधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन
राजकीय नेते की खरातच्या भोंदूगिरीचे पाठीराखे?; माकपाचा सरकारवर ‘हल्लाबोल’!

COMMENTS