Homeताज्या बातम्यादेश

जगाला झोंबी डीअर रोगाचा धोका

नवी दिल्ली ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांची चिंता वाढली असतांनाच अमेरिकेत झोम्बी डियर या जीवघेण्या आजाराची एक केस समोर आल्याने खळबळ

माजलगाव बा.स.चे सभापती जयदत्त नरवडे तर उपसभापती श्रीहरी मोरे.
स्पर्श केल्याने कोरोना व्हायरस पसरत नाही , नवीन संशोधनात आश्चर्यकारक दावा | सुपरफास्ट २४ | LokNews24
रिपाइं शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

नवी दिल्ली ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांची चिंता वाढली असतांनाच अमेरिकेत झोम्बी डियर या जीवघेण्या आजाराची एक केस समोर आल्याने खळबळ उडाली आहे.  अमेरिकेच्या यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये या आजाराची एक केस निदर्शनास आली आहे. या आजाराच्या प्रसाराबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांना या आजाराच्या संथ गतीने प्रसाराची भीती आहे. या जीवघेण्या आजारावर कोणताही इलाज नसल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. हा रोग सामान्यतः हरणांमध्ये आढळतो, परंतु अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की तो माणसांमध्ये देखील पसरू शकतो.

COMMENTS