Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा मेसनखेडे बु॥ येथे वृक्षारोपन  

नाशिक प्रतिनिधी - दि.25/7/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा मेसनखेडे बु॥ येथील  शाळेमध्ये वृक्षारोपन करण्यात आले. त्यावेळी  शालेय व्यवस्थापन समितीच

सविता कुंभार यांना श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार प्रदान
श्रीगोंद्यात नोकरी मेळाव्याचे आयोजन
ब्रेन डेड रुग्णाच्या शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपित

नाशिक प्रतिनिधी – दि.25/7/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा मेसनखेडे बु॥ येथील  शाळेमध्ये वृक्षारोपन करण्यात आले. त्यावेळी  शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री आण्णासाहेब उत्तम कऱ्हे,माजी सरपंच श्री गंगाधर बिडगर, ग्रामपंचायत सदस्य श्री छबुराव आप्पा , शा. व्य. समितीचे उपाध्यक्ष श्री शरद थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती मेसनखेडे बुद्रुक येथील समितीचे सर्व सदस्य , गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री रामदास गोसावी, श्री मुकेश पिंपळे, श्री पुंजाराम जेजुरे, तसेच शाळेतील शिक्षक श्री विनायक सोनवणे व श्री दशरथ खैरे सर्व  विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS