Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकल रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा कल्याण ठाकुर्ली दरम्

भाजपचे उत्तर प्रदेशात मिशन तीनशे
राज्यात पुढील दोन दिवस गारठा वाढणार
दुसर्‍या आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यम परिषदेचे आयोजन

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा कल्याण ठाकुर्ली दरम्यान अपघात झाला असून लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात कल्याण ते ठाणे दरम्यानचा हा चौथा अपघात असून चार जणांनी जीव गमावला आहे. मैनुद्दीन शहा असे आजच्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली घटना घडली आहे. दरम्यान मृत तरुण लोकलमधून पडला की खांबाला धडकून पडला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून डोंबिवली रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

COMMENTS