PMPML च्या धडकेने तरुणाचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

PMPML च्या धडकेने तरुणाचा मृत्यू.

आकाश विल्सन पिल्ले असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे प्रतिनिधी- पुणे(Pune) शहरात दुचाकीवरील तरुणाला पीएमटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकाश विल्सन पिल्ले(Akash Wils

मद्यधुंद चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा आपघात 
राजधानी दिल्लीत भीषण अपघात
गरोदर महिलेच्या अंगावरून गेला उसाची ट्रैक्टर ट्रॉली

पुणे प्रतिनिधी- पुणे(Pune) शहरात दुचाकीवरील तरुणाला पीएमटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकाश विल्सन पिल्ले(Akash Wilson chicks) ( वय 31) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमटी बस चालक अजय कामठे(Ajay Kamthe) याच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात(Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात डेक्कन कॉलेज(Deccan College) जवळील चंद्रमा चौकात घडला. हि बस आळंदीहून स्वारगेटला जात होती. या दरम्यान, दुचाकी वरून आकाश जात असताना पीएमटीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात(Sassoon Hospital) नेले असता उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS