तरुणीची रेल्वे स्टेशनवर फिल्मी स्टाईल तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीची रेल्वे स्टेशनवर फिल्मी स्टाईल तोडफोड

सोलापूर रेल्वे स्टेशनवर घडली हि घटना

सोलापूर प्रतिनिधी - सोलापूर रेल्वे स्टेशन(Solapur Railway Station) वर एका तरुणाीने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने रेल्वे स्

समतेच्या विचारांचे पाईक
रेल्वेत चोर्‍या करणारा जेरबंद
महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न : ना. अ‍ॅड. यशोमती ठाकूर

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर रेल्वे स्टेशन(Solapur Railway Station) वर एका तरुणाीने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एसी वेटिंग रुमच्या खिडक्यांची तोडफोड केली आहे. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले आहे. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज सकाळी ही घटना घडली. या तरुणीने रेल्वे स्टेशनवरील AC वेटिंग रूमच्या खिडक्यांची तोडफोड केली. या तरुणी रागाच्या भरात स्टेशनवर लोखंडी वस्तूने तोडफोड केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

COMMENTS