Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समिती निवडणुकांमध्ये सर्वात जास्त यश हे महाविकास आघाडीला मिळालेले तुम्हाला दिसेल- एकनाथ खडसे

जळगाव प्रतिनिधी - आज होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व चाचणी आहे -आज महाराष्ट्रामध्ये कृषी

अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !
पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे
एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  

जळगाव प्रतिनिधी – आज होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व चाचणी आहे

-आज महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान होत आहे. यामध्ये जोरदार खोक्याचा वापर झाल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

-महाराष्ट्रातील चित्र जर पाहिलं तर ग्रामपंचायत आणि सोसायटी मूळ मतदार असतात त्यामुळे या मतदारांचा कौल कुणाकडे आहे असं लक्षात येतं

-महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त यश मिळालेले तुम्हाला दिसेल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे

-राज्यात बाजार समिती निवडणुकांमध्ये सर्वात जास्त यश हे महाविकास आघाडीला मिळेल

-जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रावर चक्क मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

-निवडणुका या पारदर्शीपणाने पार पाडल्या जात नसल्याचा दिसून येत आहे. पोलिसांचा दबाव,  पैशांचा पाऊस, सत्तेचा दुरुपयोग,  करून अशा वातावरणात या निवडणुका पार पाडल्या जात आहे

-राज्यात सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचं चित्र यावरून दिसून येत आहेत.

-मात्र अशाही परिस्थितीत या बाजार समितीमध्ये राज्यात महाविकास आघाडीलाच यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे

COMMENTS