नाशिक :- शिवसेना प्रणित (शिंदे गट ) न्यु हिंदुस्थान कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नाशिक चे योगेश पाटील यांच

नाशिक :– शिवसेना प्रणित (शिंदे गट ) न्यु हिंदुस्थान कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नाशिक चे योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र कामगार दिन ०१ मे रोजी देण्यात आले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी होत राहील .
महा.राज्य संपर्क प्रमुख दिलशाद शेख यांचे हस्ते नियुक्ती करण्यात आली तसेच यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ व पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS