प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले असून येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद ठेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.त्यात वार्षिक वेतन व
प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले असून येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद ठेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.त्यात वार्षिक वेतन वाढीचा दर ३% करावा ,राज्य सरकार प्रमाणे महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता राज्य सरकार प्रमाणे लागु करावा,सण उचल १२.५०० रुपये दिवाळी पूर्वी मिळावी, दिवाळीपूर्वी 15 हजार रुपये बोनस दयावा अशा विविध मागण्या संयुक्त कृती समिती पुरस्कृत येवल्यातील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
COMMENTS