Yeola : येवला तालुक्यातील कोटमगाव येथील देवीची यात्रा उत्सव रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Yeola : येवला तालुक्यातील कोटमगाव येथील देवीची यात्रा उत्सव रद्द

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील यात्रा उत्सव कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला आहे . नगर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या बघता नगर जिल्ह्य

येवला तालुक्यातील कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप (Video)
Yeola : येवल्यात कापड दुकानास लागली आग | loknews24
Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील यात्रा उत्सव कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला आहे . नगर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या बघता नगर जिल्ह्यातील भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात . त्यामुळे  प्रशासनाने देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . 

आज राष्ट्रसंत सद्गुरू  जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य रमेश गिरी जी महाराज यांच्या हस्ते घट बसवण्याचा कार्यक्रम पार पडला. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी तर पाहूयात 

COMMENTS