Yeola : मिशन कवच-कुंडल अंतर्गत शहरात रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुर (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Yeola : मिशन कवच-कुंडल अंतर्गत शहरात रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुर (Video)

22 ऑक्टोबर रोजी येवला शहरानजीक असलेल्या पारेगाव येथे सर्वाधिक रुग्ण संख्या आढळल्याने गाव काही दिवस लॉक डाऊन करण्यात आले  होते .दरम्यान आरोग्य विभागाच

Yeola : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Video)
yeola : मुक्तीभूमीवर जाऊन भुजबळांनी केली परिसराची पाहणी (Video)
कर्जबाजारी शेतकऱ्याची बँकेच्या जाचाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Video)

22 ऑक्टोबर रोजी येवला शहरानजीक असलेल्या पारेगाव येथे सर्वाधिक रुग्ण संख्या आढळल्याने गाव काही दिवस लॉक डाऊन करण्यात आले  होते .दरम्यान आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने पारगाव येथे मिशन कवच-कुंडल मोहीम वेगात सुरू असून संकटमोचन हनुमान मंदिर येथे 9 वाजेपर्यंत सुद्धा लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर पल्लवी वैद्य त्यांच्या सहकारी चव्हाण मॅडम उपसरपंच यांचे पती नंदकिशोर जाधव पोलीस पाटील हरीश गांगुर्डे संदीप कुमावत जालिंदर शिंदे अंगणवाडी सेविका आशा सेविका आदींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

COMMENTS