Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार

येवला तालुक्यातील अंदरसुल गावामध्ये गुलमोहर चौकात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबाद वरून नाशिक कडे जात असताना थांबले असता अंदरसुल

येवल्यातील महिलांनी गोमातेचे व वासराचे केले पूजन (Video)
येवला तालुक्यातील कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप (Video)
येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…

येवला तालुक्यातील अंदरसुल गावामध्ये गुलमोहर चौकात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबाद वरून नाशिक कडे जात असताना थांबले असता अंदरसुल येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत केले
आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक गेल्या दोन वर्षापासून तळागाळातील सर्वसामान्यांशी कोरोनाच्या काळात महत्त्वाची भूमिका निभावले असून भविष्यात राज्य शासन आणि केंद्र शासन नक्कीच विचार करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अंदरसुल येथे केले.

COMMENTS