यश आणि नेहाचा जीव धोक्यात

Homeताज्या बातम्यामनोरंजन

यश आणि नेहाचा जीव धोक्यात

चौधरी कुटुंबावर ओढवणार नवीन संकट

झी मराठीने 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या प्रोमोनुसार मालिकेला  आता नवीन वळण येणार आहे. चौधरींच्या घरावर म

माझी लोकशाही-माझा फळा ; फलकलेखन स्पर्धेचे आयोजन
धारूर घाटात ट्रकचा अपघात
विद्युत महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न तात्काळ सोडवावा

झी मराठीने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या प्रोमोनुसार मालिकेला  आता नवीन वळण येणार आहे. चौधरींच्या घरावर मोठं संकट ओढवणार आहे. प्रोमोनुसार  मिथिला खूप आनंदात असते कारण आजोबांना तिला गोड बातमी द्यायची असते. पण तेवढ्यात टेबलाशी धडकून ती खाली पडते. यश आणि नेहा बाहेरगावी गेलेले असतात. यश गाडी चालवत असतो तेव्हा त्याला सिम्मी मिथिलाचं बाळ गेल्याचं सांगते. यशला ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो.

COMMENTS