Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोरा आमदार निवासाच्या कामाचा आज शुभारंभ

मुंबई ः विधानसभेत आमदारांसाठी 368 सदनिकांच्या मनोरा आमदार निवासाची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक सदनिकेचा आकार 1064 चौरस फूट असेल. 809 वाहनं पार्क करता येतील, असं पोडियम पार्किंग असेल. प्रत्येक मजल्यावर कॉन्फरन्स रूम, व्हीआयपी लाऊंज, बुक स्टोअर, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा आधुनिक सुविधा असतील. गुरुवारी सकाळी 10 वाजता बांधकामाचा शुभारंभ होणार आहे.

बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला
हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असल्याने सर्व समाज सुरक्षित : स्वामी गोविंद देवगिरी महाराज
राष्ट्रवादी काँग्रेसने गाढव मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध (Video)

COMMENTS