अहमदनगर/प्रतिनिधी ःनगर मनमाड जुना वडगाव गुप्ता रोड वरील बंधन लॉन येथील लग्न समारंभाच्या वेळेस झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्यान

अहमदनगर/प्रतिनिधी ःनगर मनमाड जुना वडगाव गुप्ता रोड वरील बंधन लॉन येथील लग्न समारंभाच्या वेळेस झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपये व दोन मोबाईल असलेली हॅन्डबॅग नजर चुकवून चोरून नेली याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी यमुना रघुनाथ लांडगे (राहणार लांडगे मळा नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.अधिक तपास पोलिस हवालदार जपे करीत आहे
COMMENTS