Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रियल इस्टेट च्या वादातून पनवेल मध्ये महिलेवर फायरींग

मुंबई प्रतिनिधी - पनवेल मध्ये महिलेवर फायरींग. दोन जणांनी बाईक वरून येत केली फायरींग.  गाडी आडवून महिलेच्या पायावर केली फायरींग. रियल इस्टेट

लोकसभा निवडणुकीचा आज ‘महानिकाल’
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)
नाविन्य आणि कौशल्यातून जिल्ह्याचे उत्पन्न वाढवावे-पालकमंत्री

मुंबई प्रतिनिधी – पनवेल मध्ये महिलेवर फायरींग. दोन जणांनी बाईक वरून येत केली फायरींग.  गाडी आडवून महिलेच्या पायावर केली फायरींग. रियल इस्टेट च्या वादातून फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर.  रुपाली पाटील असे महिलेचे नाव असल्याची माहिती. उरण कोप्रोली मधील महिला. नवीन बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करत होती महिला. त्याच रागातून धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस नवी मुंबईत होते एका कार्यक्रमासाठी , त्याच वेळी ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थे वर प्रश्न उपस्थित. 

COMMENTS