Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने महिलेचा मृत्यू

पुणे : बुलडाण्यातून लागोपाठ दोन बस अपघाताच्या घटना समोर आलेल्या असतानाच आता पुण्याहून महाबळेश्‍वरला निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती सम

योगेश पवार याचा खून; तिघांना अटक
कुंभमेळ्यात शिरला कोरोना ; विस्फोटाची शक्यता; देशात घरोघर जाऊन कोरोनाचे लसीकरण
….हा सायकल स्टंट पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क | LokNews24

पुणे : बुलडाण्यातून लागोपाठ दोन बस अपघाताच्या घटना समोर आलेल्या असतानाच आता पुण्याहून महाबळेश्‍वरला निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील घाट परिसरात ब्रेक फेल झाल्याने एसटी बस रस्त्याखाली गेली आहे. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परसरणी घाटातील बुवा साहेब मंदिराजवळ ही घटना घडली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.  

COMMENTS