नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. निवडणुकीत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल. पण, त्याआधी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आपला सर्व्हे करत आहेत. बिहारमधील लोकसभा निवडणुकीचा सर्व्हेही समोर आला आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. इंडिया टूडे सी वोटर सर्व्हेमध्ये 40 पैकी 26 जागा महाआघाडीला मिळतील असे सांगण्यात आले आहे. तर 14 जागा एनडीएला मिळतील.
COMMENTS