Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवरे बाजार येथील डोंगरात वणवा

भाळवणी :- आदर्शगाव हिवरेबाजार येथील डोंगराला दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रशांत कोरटकरला जामीन नाहीच : कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली
चोरीस गेलेल्या पिकअपसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
Displaying 1000970199.jpg

भाळवणी :- आदर्शगाव हिवरेबाजार येथील डोंगराला दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले. ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून तब्बल ५ तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. गेल्या महिनाभरात हिवरे बाजारच्या डोंगराला वणवा लागण्याची हि तिसरी वेळ असून शेजारील गावातील शेतकऱ्यांनी शेताचा बांध पेटवून दिल्यामुळे डोंगराला आग लागली. सन २०१८ पासून आतापर्यंत जवळपास २३ वेळा हिवरे बाजारचे ग्रामस्थांनी डोंगराची आग विझवली आहे.

COMMENTS