पत्नीचे प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप

Homeताज्या बातम्यामनोरंजन

पत्नीचे प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप

 भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह(Pawan Singh) सध्या चांगलाच अडचणींत सापडला आहे. पवन सिंह सध्या त्याची दुसरी पत्नी ज्योती सिंहपासून घटस्फोटाच्या बातम्यांमु

राज्यात महायुतीचे सरकार येणार : पंतप्रधान मोदींचा विश्‍वास
अहमदनगर मधील वकिलानेच कुत्र्यांच्या विरोधात खंडपीठात याचिका केली दाखल |
डॉ.के.पी.उबाळे यांच्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन

 भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह(Pawan Singh) सध्या चांगलाच अडचणींत सापडला आहे. पवन सिंह सध्या त्याची दुसरी पत्नी ज्योती सिंहपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्रास दिसेंदिवस वाढतच चालल्याचं दिसत आहे. अशातच  ज्योती सिंग यांनी अभिनेत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्योतीने पवनवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय ज्योतीने पवनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

COMMENTS