बुलढाणा प्रतिनिधी- विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. राष्ट्रवादी च्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला असून सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची टीका सुद्धा गायकवाड यांनी केली.

COMMENTS