Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशांची चोरी करताना दारूही केली लंपास

बारमध्ये गेला पैसे चोरायला पैशासोबत दारू केली लंपास.

परभणी प्रतिनिधी- बारमध्ये पैशांची चोरी करायला गेलेल्या चोराना पैसे तर चोरलेत. पण पैसे चोरुन निघताना दिसलेल्या दारूच्या ब्रॅन्डेड बाटल्याही चोरट्यांनी चोरून नेल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ आता संपूर्ण परभणीत व्हायरल झाला आहे. बारमध्ये चोराने केलेली चारी आणि सीसीटीव्हीमध्ये त्याचा वावर यावरून आता चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं.

कार वरील ताबा सुटल्याने कार आणि चालक थेट नाल्यात.
कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?
महाबळेश्वरमधील मांघर ठरणार देशातील पहिले मधाचे गाव : सुभाष देसाई

COMMENTS