चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले.

तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु

 नागपूर प्रतिनिधी- नागपूर(Nagpur) जिल्ह्यातील कामठीच्या राणी तलाव(Rani Lake of Kamathi) मोक्षधम मध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. त्यामध्ये चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले आहेत. सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा डीझेलच्या डबकीवर पडल्याने भडाका उडाल्याची माहिती मिळाली. भाजलेल्या लोकांवरती रुग्णालयात उपचार  सुरु आहेत. जखमी झालेले तिघेही अंत्ययात्रेत सामिल झाले होते.

छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री अतुल सावे यांची भेट
तर, समान नागरी कायद्याचा बडगा येणार!
257 गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करा ः जिल्हाधिकारी सालीमठ

COMMENTS