केंद्र सरकारच्या पेट्रोल,डिझेल,गॅस तथा जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्या
केंद्र सरकारच्या पेट्रोल,डिझेल,गॅस तथा जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्यात आले . महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या आदेशान्वये तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात वर्धा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले…
तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष तथा सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी केंद्र सरकारचा महागाई व सर्व जीवनावश्यक वस्तू च्या दरवाढीचा निषेध नोंदवीला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली…
COMMENTS