Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान

नवी दिल्ली प्रतिनिधी - लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जू

राज्यभर कांदा लिलाव ठप्प
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
विषारी सापाने गिळली कोंबडीची पाच अंडी

नवी दिल्ली प्रतिनिधी – लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान लोकसभी निवडणूका पार पडणार आहेत. निवडणूक आयुक्तांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. देशातील सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पाच फेजमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

COMMENTS