मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदान केंद्र असणार असून, तब्बल 9 कोटी 63 लाख मतदानाचा हक्क बजावणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे.
COMMENTS