Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद

पंढरपूर : आषाढी एकादशी आता जवळ येऊ लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. विठुरायाच्या दर्शनाकडे त्यांचे डोळे

फडणवीसांची माफी म्हणजेच कबुलीनामा ः शरद पवार
भीमजयंती दिनी डॉ.फुगारे यांच्या उपस्थितीत  पाणीवाटपाचे आयोजन
औसा बाजार समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

पंढरपूर : आषाढी एकादशी आता जवळ येऊ लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. विठुरायाच्या दर्शनाकडे त्यांचे डोळे लागलेले असतात. मात्र, पंढरपूरच्या मंदिरात दिल्या जात असलेल्या व्हीआयपी दर्शनामुळे रांगेतील भाविकांना अनेकदा ताटकळत उभे राहावे लागते. आता आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर हे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS