Homeताज्या बातम्यादेश

अमर्त्य सेन यांना विश्‍वभारती विद्यापीठाची नोटीस

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील विश्‍वभारती विद्यापीठाने नोबल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना जमिनीवरील अवैध कब्जा सोडण्याचे निर्देश दिले आहेत. अमर्त्य सेन यांनी विद्यापीठाच्या 13 डिसिमल जमिनीवर कब्जा केलाय. त्यासंदर्भात नोटीस बजावत 6 मे 2023 पर्यंत हा कब्जा सोडण्यात यावा असे विद्यापीठाच्या नोटीसीत नमूद करण्यात आले.

जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण
मुलगी देणार वडिलांनाच राजकीय आव्हान
महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका

COMMENTS