Homeताज्या बातम्यादेश

विशाखापट्टणम असेल आंध्रप्रदेशची नवी राजधानी

नवी दिल्ली: विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असेल. राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. जगन मोहन रेड्डी आं

जग समजून घेताना..!
बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी
मंगळवेढयात 10 लाखाचा गुटखा पोलिसांनी केला जप्त l LokNews24

नवी दिल्ली: विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असेल. राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. जगन मोहन रेड्डी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दौर्‍यावर आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत उपस्थित लोकांना संबोधित करताना जगन मोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली. मी तुम्हा सर्वांना विशाखापट्टणमला येण्याचे निमंत्रण देतो. ही आमची राजधानी असेल आणि आपण स्वतः विशाखापट्टणमला स्थलांतरित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS