Homeताज्या बातम्याविदेश

अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल गँगरेप

लंडन : तंत्रज्ञानाच्या या युगात कोर्टात ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन पोलिस एफआयआर, होत असतांना ऑनलाइन पद्धतीने सामूहिक बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली आहे. ब्रिटेनमध्ये एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ऑनलाइन गेम खेळता खेळता सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सध्या ही मुलगी मानसिक धक्क्यात आहे. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे

नवनाथ महाराज काळे यांचे निधन
 अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख जमा करण्याऱ्या कामगारांचे आंदोलन
राहुरीत मामा-भाच्याने भाजपला पाडले खिंडार

COMMENTS