Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चंद्रपूरात तणाव

चंद्रपूर ः बदलापूर सारखीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर शहरात उघडकीस आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात तणाव बघायला मिळाला. दोन नराधमांनी पैसे आणि खा

पिंप्री राजा येथे कन्या दिन उत्साहात ; मुलींच्या जन्माचे स्वागत करा : जिल्हाधिकारी स्वामी
सोलापुरात पोलिस उपनिरीक्षकाची हत्या
शेगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमली

चंद्रपूर ः बदलापूर सारखीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर शहरात उघडकीस आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात तणाव बघायला मिळाला. दोन नराधमांनी पैसे आणि खाऊचे आमिष दाखवून अल्पवयींन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त जमावाने आक्रमक पवित्रा घेतला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.

COMMENTS