विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी

अद्याप या चित्रपटाने ५० कोटींचा आकडाही पार केलेला नाही.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विजय देवरकोंडाचा बहुचर्चित चित्रपट आधीच्या चित्रपटांसारखा अपयशी ठरला आहे. विजय देवरकोंडाला त्याच्या ‘लायगर’या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. परंतु त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही. चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा होणार आहे, अद्याप या चित्रपटाने ५० कोटींचा आकडाही पार केलेला नाही.

अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.
विजय देवरकोंडा-अनन्या पांडे थेट पोहचली थिएटरमध्ये
लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू

COMMENTS