मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.  मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी

अन्यथा मरण अटळ
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी महत्वाचे पाउल : डॉ. भारती पवार 
आठवलेंची योगी सरकारवर स्तुतीसुमने , निवडणूक जिंकण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.  मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेता अशी त्यांची ओळख होती. सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले.

COMMENTS