मुंबई– मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेमा, मालिका आणि रंगभूमी गाजवणारे अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराची झुंज देत होते. पण त्यांच्यावरील उपचार अयशस्वी ठरले आणि अखेर आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे

COMMENTS