इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन

Homeताज्या बातम्यामनोरंजन

इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

वरुण आणि क्रिती हे त्यांच्या 'भेडिया' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इव्हेंटसाठी जयपूरमधील एका कॉलेजमध्ये पोहोचले होते. कॉलेजमधील विद्यार्थी क्रित

‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून शहनाझ गिल बाहेर
वायनाडमधील भूस्खलन ग्रस्तांसाठी 100 घरे काँग्रेस बांधणार : राहुल गांधी
पंजाबमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप

वरुण आणि क्रिती हे त्यांच्या ‘भेडिया’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इव्हेंटसाठी जयपूरमधील एका कॉलेजमध्ये पोहोचले होते. कॉलेजमधील विद्यार्थी क्रिती आणि वरुणला पाहण्यासाठी उत्सुक होते. यादरम्यान या इव्हेंटमध्ये एक मुलगी बेशुद्ध पडली. हे पाहून वरुणने मुलीला मदत करण्यासाठी कार्यक्रम थांबवला. एवढेच नाही तर बेशुद्ध मुलीला शुद्धीवर आणण्यासाठी वरुणनं स्वतः स्टेजवरून खाली उतरून तिला पाणी दिले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. नुकताच या इव्हेंटमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन नेटकरी वरुणचं कौतुक करत आहेत.

COMMENTS