Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तुलसी महाविद्यालयात विविध स्पर्धा

13 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला दिली सलामी

बीड प्रतिनिधी - तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 7.45.व

उद्योजक हेमंत पारखचे अपहरणकर्ते अटकेत
नोबेल पारितोषिकाचे पंतप्रधान मोदी दावेदार – असल तोजे
अखेर अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात

बीड प्रतिनिधी – तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 7.45.वाजता प्राचार्य प्रो.डॉ. एल.एम.थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातीलप्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
तुलसी महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.12 ऑगस्ट रोजी तुलसी आयटी कॉलेजच्या वतीने वॉलपेपर प्रेझेंटेशन, पीपीटी प्रेझेंटेशन, रांगोळी स्पर्धा,गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेचा निकाल 15 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे

COMMENTS