Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेडिकल चालकास मारहाण प्रकरणी वडवणी शहर कडकडीत बंद

आरोपींना अटक करण्यासाठी वडवणीकर रस्त्यावर

  बीड प्रतिनिधी- बीडच्या वडवणी शहरात एका मेडिकल चालकास बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान याच निषेधार्थ व्यापा

जहाज बांधणीत स्वदेशीच्या वापराला चालना
कॉपीप्रकरणी केंद्र संचालकांसह नऊ शिक्षकांवर गुन्हा
आज १३ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

  बीड प्रतिनिधी- बीडच्या वडवणी शहरात एका मेडिकल चालकास बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान याच निषेधार्थ व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून, दोशींवर कडक कारवाईची मागणी केलीय. परमेश्वर मस्के असे जखमी मेडिकल चालकाचे नाव असून मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी नागरिकांसह व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय.

COMMENTS