तळव्यावर कोरफड 2 मिनिटे चोळा - पायाच्या तळव्यात जळजळ होत असेल तर सर्वप्रथम तळवा स्वच्छ करा, त्यानंतर कोरफड आणि लिंबू मिक्स करून २ मिनिटे घासून घ
तळव्यावर कोरफड 2 मिनिटे चोळा – पायाच्या तळव्यात जळजळ होत असेल तर सर्वप्रथम तळवा स्वच्छ करा, त्यानंतर कोरफड आणि लिंबू मिक्स करून २ मिनिटे घासून घ्या. तुम्हाला दिसेल की तुमच्या पायाची जळजळ काही वेळातच बरी होईल. तुम्ही ते लावून रात्रभर ठेवू शकता. पायाची जळजळ आपोआप कमी झाली आहे असे तुम्हाला वाटेल.
कोरफड आणि चंदनाची पेस्ट लावा – पायाच्या तळव्यामध्ये जास्त जळजळ होत असेल तर कोरफड आणि चंदनाची पेस्ट देखील लावू शकता. कोरफढ आणि चंदन खूप थंड असतात. दोन्ही चांगले मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर लावा. काही वेळ तळव्यांवर ही पेस्ट तशीर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुम्ही असे रोज केले तर तुमच्या पायाच्या तळव्याची जळजळ पूर्णपणे नाहीशी होईल.
COMMENTS