हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

उर्फीचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी

झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात
उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन
उर्फी जावेदला जिवे मारण्याची धमकी

अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीचा नवा लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फीची हटके स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.  नव्या लुकमध्ये उर्फीने लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि हार्ट कट असलेला टॉप परिधान केला आहे. उर्फीचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

COMMENTS