Homeताज्या बातम्यादेश

उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ

पाटणा ःजनता दल युनायटेडचे (जेडीयू) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी आपला नवीन पक्ष राष्ट्रीय लोक

सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे
विरोधी नेत्यांना फोन हॅकचे संदेश ?
प्रवेशादरम्यान शैक्षणिक शुल्कासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई : मोहन गायकवाड

पाटणा ःजनता दल युनायटेडचे (जेडीयू) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी आपला नवीन पक्ष राष्ट्रीय लोक जनता दलाची घोषणा केली आहे. ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. दोन दिवस चाललेल्या मंथन बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. राजीनामा देण्यापूर्वी उपेंद्र कुशवाह म्हणाले की, नितीश कुमार यांच्यासोबतची सुरुवात चांगली होती, पण शेवट वाईट होता. कुशवाह यांनी सांगितले की, आता ते एका नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. 

COMMENTS