वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहु, हरभरा हे पीक काढणीला आले आहेत. त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हातातुन हिरावुन घेईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

COMMENTS