कल्याण प्रतिनिधी – हवामान विभागा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यागी होती हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसानी हजेरी लावली असून कल्याण डोंबिवली परिसरात पहाटे पहाटे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसल्याने पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून अनेक चाकरमान्यांना रिक्षेचा पर्याय निवडायला लागला आहे.

COMMENTS