Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे आदिवासी विभागाचा अतिरिक्त कारभार

नाशिक प्रतिनिधी - छत्तीसगडच्या आदिवासी विकास केंद्रीय राज्यमंत्री खासदार रेणुका सिंग यांनी खासदरकीचा राजीनामा देऊन छत्तीसगड मध्ये आमदार म्हणून नि

राज्यात 17 ते 31 सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम
केंद्रीय योजनांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत डॉ. भारती पवार
आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक रहावे

नाशिक प्रतिनिधी – छत्तीसगडच्या आदिवासी विकास केंद्रीय राज्यमंत्री खासदार रेणुका सिंग यांनी खासदरकीचा राजीनामा देऊन छत्तीसगड मध्ये आमदार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाल्या त्यामुळे त्यांच्या राजीनाम्या नंतर त्यांचा हा अतिरिक्त आदिवासी व्यवहार मंत्रालाय राज्यमंत्री पदाचा कार्यभार, आज भारताच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देण्यात आला. यामुळे आता महाराष्ट्र सह नाशिकच्या आदिवासी विभागाचा नक्कीच विकास होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज त्यांना हा पदभार सोपवण्यात आला.

COMMENTS