उल्हासनगर प्रतिनिधी – उल्हासनगर(Ulhasnagar) शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उल्हासनगर महापालिका(Ulhasnagar Municipality) प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून कॅम्प पाच भागातील मानस टॉवर या इमारतीच्या चैौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर आला होता. यात एका कुटुंबातील तीन तर तळमजल्यावरील दुकानातील एका व्यक्तीचा असा चौघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS